भारतात क्रेडिट कार्डचा वापर सुज्ञपणे करण्यासाठी नवशिक्यांना मार्गदर्शन – Jar

एक मार्गदर्शक जो क्रेडिट कार्डबद्दल आपल्याला माहित असायला हव्या अशा सर्व गोष्टींबद्दल सांगतो- म्हणजे अगदी कार्ड कसे कार्य करते इथपासून ते क्रेडिट कार्डच्या जबाबदार वर्तनापर्यंत.

यंदाचा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर रिफंड मिळाला का ? हा पैसा चातुर्याने गुंतविण्याचे 5 मार्ग जाणून घ्या!

2021 ITR/ इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर रिफंड/परतावा म्हणून मिळालेला पैसा योग्य पद्धतीने वापरला जाऊन तुम्हाला उपयोगी पडेल याची खात्री करून घेण्यासाठीचे 5 मार्ग.

जार ॲप आहे तरी काय?

हा आहे बचतीचा सोपा राजमार्ग! जार ॲपच्या साथीने दररोज बचत करायला सुरूवात करा. याशिवाय रोज मिळवा तुमची बचत दुप्पट करण्याची सुवर्णसंधी!

ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीमधील फरक आणि गणनेविषयी सविस्तर माहिती – Jar ॲप

सॅलरीबद्दल सर्वांना माहिती असते पण जेव्हा आर्थिक कागदपत्रांच्या शब्दप्रयोगाचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला गोंधळल्यासारखे होते. तर आज आपण ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीबद्दल सर्व काही समजून घेऊया.

आपल्या किशोरवयीन मुलाला आर्थिक व्यवहार कसे शिकवाल ?

आपल्या किशोरवयीन मुलाशी पैशांच्या (आर्थिक) व्यवहारांबद्दल बोलायला हिम्मत होत नाही का? काळजी करू नका. आम्ही समजू शकतो. आपल्या किशोरवयीन मुलाला आर्थिक शिक्षण देण्याचे 6 मार्ग येथे आहेत.

जार ॲप – डिजिटल गोल्डबद्दल असलेल्या मिथकांचा पर्दाफाश

डिजिटल गोल्डच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, त्याबद्दल अनेक मिथक (काल्पनिकरित्या रंगवलेल्या गोष्टी) पसरत आहेत. त्याबद्दलच्या काही चुकीच्या समजांना आज आपण वाचा फोडूया.

अगदी पहिल्यापासून आपल्या पगाराच्या स्लिपबद्दल जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन – Jar ॲप

आपल्या पगाराच्या स्लिपबद्दल आपल्याला माहित असायला हव्या अशा प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन – ते काय आहे, त्याचे घटक काय आहेत आणि बरेच काही.

तुमच्या मुलांना आर्थिक साक्षर बनवण्याचे ९ मार्ग

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आर्थिक सजगता सुरूवातीपासूनच यावी यासाठी तुम्ही काय करू शकता त्याचा विचार करा. ‘पैसे झाडावर लागत नाहीत’ ही उक्ती आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलेली असते. हे शहाणपणाचे शब्द आपल्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी आपल्याला शिकवले असतील आणि बहुदा तिथेच आपले आर्थिक साक्षरतेचे शिक्षणही संपुष्टात आले.

emperor666

emperor666